Ganpati Miravnuk Maharashtra | कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडामुळे यंदा गणेशोत्सव जोशात साजरा झाला होता. या काळात मिरवणुकांमध्ये पोलीस नाचतानाच्या जवळपास ५० व्हिडिओ क्लिप्स समोर आल्या होत्या. मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतही पोलीस नाचले होते. त्यानंतर या प्रकाराच्या अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. हायलाइट्स: मुंबई: काही दिवसांपूर्वी पुण्यातContinue reading “पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश”
